खुरपं : आधुनिक ग्रामीण स्त्रीजीवनाचा आलेख

‘खुरपं’ या संग्रहाद्वारे आधुनिक ग्रामीण जनजीवनाचा विशेषत: स्त्रीजीवनाचा चांगला आलेख मांडण्याचा प्रयत्न सुचिता घोरपडे यांनी केला आहे. ग्रामजीवनातल्या मध्यमवर्गीय स्त्री जीवनाच्या, दु:ख भोगाच्या कहाण्या या कथासंग्रहात मांडल्या आहेत. रमेश साळुंखे मराठी ग्रामीण कथेत आपल्या पहिल्याच कथासंग्रहाद्वारे आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख सुचिता घोरपडे यांनी निर्माण केली आहे. ‘खुरपं’ हा त्यांचा प्रकाशित झालेला … Continue reading खुरपं : आधुनिक ग्रामीण स्त्रीजीवनाचा आलेख