कृपावंत : एक प्रबोधनात्मक पुस्तक

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. वारी ही मराठी माणसांची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख आहे. वारी म्हणजे प्रतिवर्षी अगदी प्रत्येक महिन्यास नियमितपणे पवित्र स्थळाच्या यात्रेस जाण्याची प्रथा असा देखील शब्द रुढ झालेला आहे. सौ. माधवी पोफळे … Continue reading कृपावंत : एक प्रबोधनात्मक पुस्तक