मनोरंजन करणाऱ्या विविध ढंगांच्या कथा

सर्वसाधारणपणे एका कथासंग्रहात सामायिक सूत्राने बांधलेल्या वा एकाच ढंगाच्या कथा देण्याचा लेखकांचा प्रयत्न असतो. कथारंजन या कथा संग्रहात ज्येष्ठ कथालेखिका माधवी कुंटे यांनी वेगवेगळ्या ढंगांच्या कथा देऊन सर्व थरातील वाचकांचे मनोरंजन केल्याचे लक्षात येते. अशोक बेंडखळे एकूण अकरा कथांमध्ये पाच कौटुंबीक (मर्मबंध, ताईचं घर, किस्मत कनेक्शन, निर्णय ज्याचा त्याचा आणि … Continue reading मनोरंजन करणाऱ्या विविध ढंगांच्या कथा