संत महात्म्यांचे यथार्थ दर्शन…

संतांच्या कामगिरींचा आस्वाद घेतांना,आणखी एक शोध त्यांनी पूर्ण केल्याचे आहे. तो म्हणजे कोणकोणत्या संतांनी आपल्या काव्यरचनेतून शेतकरी जीवनाचा कैवार घेतलेला आहे. कोणी कोणी शेतकरी जीवनाचा कळवळा जपला आहे. हे त्यांनी आवर्जून पाहिले आहे. प्रा. अनिलकुमार पाटील, जयसिंगपूर  “संताचा तो संग नव्हे भलतैसा ” या ग्रंथ लेखनातून जवळ जवळ २७ संत … Continue reading संत महात्म्यांचे यथार्थ दर्शन…