बदलत्या गावकुसाचे अस्वस्थ वर्तमान सांगणारी कादंबरी – हराकी

काळ बदलला तसा या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीतींमध्ये लोकं सोईनुसार बदल करू लागले. थोर पुरूषांच्या जयंत्यांच्या मिरवणूकांमध्ये डिजेच्या तालावर नाचणारी तरूणाई बघितली की याची प्रचिती येते. पूर्वापार चालत आलेल्या परंपरांमागची कारणं समजून न घेतल्याने यामागचा मूळ उद्देश बाजूला पडून चंगळवाद फोफावत चालल्याची जाणीव ही कादंबरी करून देते. ✍ गुलाब बिसेन … Continue reading बदलत्या गावकुसाचे अस्वस्थ वर्तमान सांगणारी कादंबरी – हराकी