‘मायबाप’ मध्ये ग्रामीण जीवनाचं समृद्ध चित्रण
अत्यंत संवेदनशील मनाचे असणारे कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांनी बालपणापासून जे जे अनुभवलं ते ते शब्दबद्ध करण्याचं काम त्यांनी लिखानातून केले आहे. त्यांच्या जीवनाचे आणि जगण्याचे खडतर अनुभव त्यांच्या साहित्यात उमटतात. संजय खाडे, औरंगाबाद.मो.9421430955. मराठवाड्यातील प्रसिद्ध कवी अय्युब पठाण लोहगांवकर हे एका गरीब, सामान्य शेतकरी, मजूर कुटुंबातून आलेले आहेत. शिक्षण … Continue reading ‘मायबाप’ मध्ये ग्रामीण जीवनाचं समृद्ध चित्रण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed