न्याय हक्कासाठी संघर्ष करायला शिकवणारी कादंबरी

स्त्रीचे शोषण आजही थांबलेले नाही. जन्मलेल्या अपत्याचा बाप कोण आहे हे स्त्रिला लपवून ठेवावे लागते. ते अपत्य ठराविक वयाचे झाल्यावर त्यालाही आपला बाप कोण याची उत्सुकता लागते. आपल्या बापाचे नाव ऐकण्यासाठी ते व्याकूळ असते. पण त्याची आई काही ना काही कारण सांगून नाव सांगणे टाळते. कादंबरीच्या शेवटी मात्र अभिषेक करण्याचा … Continue reading न्याय हक्कासाठी संघर्ष करायला शिकवणारी कादंबरी