पेशव्यांच्या डुबेरगडापासून गाळणपर्यंतची भ्रमंती

किल्ल्यांनी हजारो वर्षांचा इतिहास पाहिला आहे, अनुभवला आहे. अनेक राज्य उदयाला आलेली पाहिली आहेत, नामशेष झालेली पाहिली आहेत. समाजात झालेली स्थित्यंतरे या किल्ल्यांनी पाहिली आहेत, त्यांनी माणुसकीचे टोकाचे धडे जसे अनुभवले आहेत, तसेच विश्वासघाताचे प्रसंगही पाहिले आहेत. या किल्ल्यांमधे जो काही इतिहास दडला आहे तो किमान उपलब्ध साधनसामग्रीनिशी आणि प्रचंड … Continue reading पेशव्यांच्या डुबेरगडापासून गाळणपर्यंतची भ्रमंती