ओंजळीतील चाफा – आत्मशोधाचा नकाशा

व्यक्तिगत सुखापेक्षा समाजाच्या व्यापक चिंतनाची बैठक आपल्या जगण्याला असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला उत्तुंग आणि सखोल अशा माणसांचा सहवास मिळणं गरजेचं आहे. रवीन्द्र दामोदर लाखे हेन्री डेव्हिड थोरोशी आत्मसंवाद साधणारं लागोपाठ दुसरं पुस्तक वाचलं. ऋजूता नि समंजस आकलन यांचा मिलाफ म्हणजे संतत्वच ते या पुस्तकात गवसतं. भटकंती या हेसेच्या पुस्तकापाठोपाठ हे … Continue reading ओंजळीतील चाफा – आत्मशोधाचा नकाशा