वेदनेची गाथाः पाय आणि वाटा

आयुष्यातील वळणे कधीकधी आपल्याला कोणत्या वाटेवर आणतील, हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे स्वप्नांचे मोरपीस डोळ्यांत जपून ठेवणाऱ्या एका कोवळ्या मनाच्या तरुणाचे अख्खे आयुष्य काट्यांनी भरून जाते. अचानक अपघात होतो आणि तिथून पुढे सुरू होतो जीवघेणा संघर्ष… लेखक सचिन पाटील, यांनी हे स्वतः भोगले पण त्यांनी जिद्द हरली नाही .मनाला … Continue reading वेदनेची गाथाः पाय आणि वाटा