निरागस आणि कोवळीक संवेदनेची कथा

कथासंग्रहची निर्मिती हा स्वतंत्र दखल घ्यावा असा मुद्दा आहे. पुस्तकाचे लाड प्रकाशकांनी करावेत असे दिवस आता मराठीत आले आहेत, याचे सूचिन्ह दाखवणारी ही निर्मिती आहे. मुखपृष्ठ, कथेच्या प्रारंभी येणारे रंगीत कागदावरची रेखीव आणि बोलकी रेखाचित्र, मांडणी, कागद आणि छपाई या सर्वच बाबतीत हे पुस्तक संग्रही असावे, असे झाले आहे. नंदकुमार … Continue reading निरागस आणि कोवळीक संवेदनेची कथा