पशुपक्षी, वनसंपदा अन् माणुसकीला कवटाळणारी भटकंती…

कथा, व्यक्तिचित्र अशा चोवीस ललितबंधांच्या माध्यमातनं ही शब्दांमध्ये गुंफलेली भटकंती मन रमवायला भाग पाडते ती वाचकालाही या भटकंतीचं वेड लावतच..यातनच ही भटकंती हवी हवीशी वाटते. रविंद्र गुरव रमे तेथे मन हे पक्षीनिरीक्षक आणि अरण्यवाचक कथा कथनकार व्ही. डी. पाटील यांच्या लेखणी आणि रेखाटनातनं साकारलेलं त्यांचं पहिलं वहिलं दमदार पुस्तक रावा … Continue reading पशुपक्षी, वनसंपदा अन् माणुसकीला कवटाळणारी भटकंती…