जीवनानुभवाला समृद्ध करणारी कादंबरी रंधा

भाऊसाहेब मिस्त्री यांनी कादंबरी लेखनातून आपलं गाव, आपली माणसं, व्यवसाय कौटुंबिक जबाबदारीचे भान आणि नात्यांची, मैत्रीची असणारी गुंफण मांडत ग्रामीण भागातल्या कुटुंबातील दैनंदिन जीवनाचे यथार्थ असे वर्णन मांडलेले आहे. सामान्य, उपेक्षित, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर यांच्या कौटुंबिक अशा बाबी मांडताना त्यांची असणारी सामाजिक, नैतिक बांधिलकी कादंबरीचा महत्त्वाचा असा भाग वाचकांच्या मनाला … Continue reading जीवनानुभवाला समृद्ध करणारी कादंबरी रंधा