गावाच्या इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज – गावकुसाची कहाणी

गावाच्या उभारणीचा, वाटचालीचा, सांस्कृतिक वारशाचा, प्रगतीचा ,जपणूकीचा इतिहास मांडणारा हा ग्रंथ पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. डॉ श्रीकांत पाटील संभाजी चौगले लिखित गावकुसाची कहाणी हे माजगाव ता पन्हाळा या गावाची बाराव्या शतकापासून ते 1985 पर्यंतच्या इतिहासाच्या पाऊल खुणा शोधणारी कहाणी आहे. आपल्या जन्मभूमीचा सामाजिक, सांस्कृतिक ,आर्थिक आणि … Continue reading गावाच्या इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज – गावकुसाची कहाणी