संदीपच्या गोष्टी- ऐकूया, वाचूया

आज या संदीपच्या गोष्टी लिखित स्वरूपात आपल्या समोर आल्या असल्या तरी त्या त्याच्या तोंडून ऐकण्यात खरी मजा असणार आहे. माझ्या अनुभवात अशा काही मुलांनी सांगितलेल्या गोष्टी, गायलेली गाणी आहेत. त्यांचा उत्साह, त्यांची शैली, त्यांचे हावभाव काही औरच असतात. त्यांच्या डोळ्यांत तरळणारा मिश्किल भाव त्यांच्या आजूबाजूला बहरलेल्या रानफुलांसारखा प्रफुल्लित असतो. डॉ. विनायक पाटील सहाय्यक … Continue reading संदीपच्या गोष्टी- ऐकूया, वाचूया