स्त्री जाणिवेचा अस्वस्थ पदर

कवयित्री संगीता अरबूने यांच्या कविता संग्रहाचे रामदास खरे यांनी केलेलं परीक्षण ‘बाईची जडणघडण आणि तिचा हा सगळा प्रवास माझ्या जाणीवेला कायम चुचकारत राहिला. त्यातुनच अशा कवितांची मालिका आकाराला आली.’ बायकाखूप सावरून धरतात जगणंत्यातुनही अडकलंच एखादं टोकसांदीकोपऱ्यात अडगळीततर स्वतःला पुन्हा पुन्हाहिसके देत राहतात बायका. तरीही नाही सुटलं तेतर पालीसारखं तोडूनच टाकतात … Continue reading स्त्री जाणिवेचा अस्वस्थ पदर