अस्सल ग्रामीण बाजेचा कथासंग्रह… ‘सांजड’

कधी एखादी अशी संध्याकाळ पसरते… की जी विलक्षण अस्वस्थता, हुरहुर लावते आणि हे कमी म्हणूनच की काय त्यानंतर येते ती या हुरहुरीला सहज सामावून घेणारी काळीकुट्ट रात्र ! जणू चांदण्याचा शाप असलेली. आणि त्यामुळेच मन एका अभद्र शंकेने भरून जातं‌, आता तरी उजाडेल का? कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशी ही … Continue reading अस्सल ग्रामीण बाजेचा कथासंग्रह… ‘सांजड’