लोडशेडींगमधून ग्रामीण वास्तवावर प्रकाश

संतोष जगताप यांचा यापुर्वी एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. त्यानंतर दिर्घ कालावधीनंतर ही कादंबरी आली आहे. लेखकाची ही पहिलीच कादंबरी असली, तरी ती अतिशय बांधेसूद झाली आहे. ‘जगू’ या शिकून नोकरी न मिळाल्याने शेतात राबणाऱ्या तरुणाची ही कथा आहे. -पांडुरंग कोकरे एक काळ असा होता की अठरा तासांपर्यंत ग्रामीण भागात … Continue reading लोडशेडींगमधून ग्रामीण वास्तवावर प्रकाश