भुरा: तत्वचिंतनाचं अस्तर असलेलं आत्मचरित्र

“भुरा”मधे लेखकाच्या वाट्याला आलेल्या कष्टप्रद आयुष्याचं ग्लोरिफिकेशन नाहीये. लेखक आपल्याला आलेल्या अनुभवाच्या योगे आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय विषमतेचा वेध घेतो. थोरामोठ्यांच्या विचारधनातून आणि आपल्या स्वतःच्या तत्वचिंतनातून समाजातील विषमतेचे विश्लेषण करतो. त्याची कारणमीमांसा धुंडाळतो. 🌾 सॅबी परेरा 🌾 भुरा पुस्तक खरेदी करण्यासाठी करा लिंकवर क्लिक – https://amzn.to/44izM1j धुळे जिल्ह्यातल्या … Continue reading भुरा: तत्वचिंतनाचं अस्तर असलेलं आत्मचरित्र