नवा आयाम प्राप्त करून देणारी प्रयोगशील कादंबरी

माणूस म्हणजे दुसरे तिसरे काय एक भूतच ! फक्त अनेक लेबले लावून जगणारा. आगंतुक ‘ मी ‘ त्यातलाच एक. तो देखील स्वतःला यातलाच एक मानणारा. तरीही आपण कोणीच नसण्याच्या अस्तित्वशून्य असण्याच्या वयात वावरणारा मानतो. आणि शेवटी स्वतःच्या मनाचे समाधान मानून घेताना या सर्व लोककथा आहेत. दंतकथा आहेत. आपण सारी त्यातील … Continue reading नवा आयाम प्राप्त करून देणारी प्रयोगशील कादंबरी