नव्या शब्दकळेनं नटलेल्या ग्रामीण कथा

निपाणीकडल्या मराठी कन्नड भागातले डंककमल्ले, इदरकल्याणी, छत्तराशिंगी सारखे अनेक अपरिचित पण गोड शब्द जागोजागी भेटतात. तसेच काही वाक्यही उदाहरणार्थ कमळी तुरकाटीवानी असली तरी दिसाया उजवी होती किंवा समदी अजून शेंबडात माशी घुटमळल्यागत इथंच हायीत, अशा नव्या शब्दकळेनं नटलेल्या या ग्रामीण कथांची लज्जत वाढली आहे आणि त्या वाचताना शहरी वाचकाला कष्ट … Continue reading नव्या शब्दकळेनं नटलेल्या ग्रामीण कथा