आंबीलमधून ग्रामीण भागातील वैविध्यतेचे दर्शन

बोलीचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्याकरिता झाडीबोलीत काव्यसंग्रह एकंदरीत झाडीपट्टीत आंबील हे गरीबांचे उत्तम अन्न आहे. त्यामुळे कवी सुनिल पोटे यांनी “आंबील” हे शीर्षक देऊन साहित्यक्षेत्रातील सर्व साहित्यिकांचे आंबीलच्या रूपाने मन तृप्त व्हावे या आशेने हा कवितासंग्रह तयार केलेला दिसून येतो. अरूण झगडकर गोंडपिपरी, जि. चंद्रपूर 9405266915 झाडीपट्टीतील भाषा सौष्ठत्वाला नवजीवन देण्याकरिता … Continue reading आंबीलमधून ग्रामीण भागातील वैविध्यतेचे दर्शन