माणसाला लाजवेल अशी अप्रतिम कादंबरी : कांडा

वातावरणाचा समतोल ढासळला. मानवाला त्याची फिकीर नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी हवे तेच करत राहिला. निसर्गाने मात्र आपला धर्म सोडला नाही. पशूपक्षांनी आपले वर्तन बदलले नाही. मला प्राण्यांविषयी वाचायला आवडते. असेच हत्तीविषयी वाचतांना त्यातील एक वाक्य अगदी हृदयावर कोरले गेले. त्याची मानवता माणसालाही लाजवणारी होती. तो हत्ती माझ्या काळजात घर करुन … Continue reading माणसाला लाजवेल अशी अप्रतिम कादंबरी : कांडा