किल्ले पर्यटकांना खुणावणारे इतिहासाचे साक्षीदार पुस्तक

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातअसे अनेक किल्ले आहेत, ज्यांची नावेसुद्धा आपणास ज्ञात नाहीत. अशा किल्ल्यांचा शोध इतिहासाच्या पानापानातून घेऊन त्या दिशेने लेखकाची भटकंती सुरू होते. डॉ. बाळासाहेब लबडे ‘अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले’ हे पुस्तक संदीप भानुदास तापकीर यांनी लिहिले आहे. १९९४ -९५ पासून लेखक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत भटकंती करतो आहे. … Continue reading किल्ले पर्यटकांना खुणावणारे इतिहासाचे साक्षीदार पुस्तक