राणी लक्ष्मीबाईची ज्वलजहाल कहाणी

राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर अमेरिकन लेखिका जॉयस  लेब्रा यांनी लिहिलेल्या चरित्रापासून ते  ज्येष्ठ बंगाली लेखिका  महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या  कादंबरीपर्यंतचे या विषयाचे माझे बऱ्यापैकी वाचन आहे. त्या पार्श्वभूमीवर मी निश्चित असे म्हणेन की,  विलास पाटणे यांचा लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील हा ग्रंथ त्या विषयावरचा आणखी एक ग्रंथ नसून तो राणीसाहेबांचे  उत्तुंग व्यक्तिमत्व, … Continue reading राणी लक्ष्मीबाईची ज्वलजहाल कहाणी