सर्वसामान्यांच्या जगण्याची धग प्रतिबिंबित करणाऱ्या आतल्या विस्तवाच्या कविता

खरे तर “आतल्या विस्तवाच्या कविता” या संग्रहातील प्रत्येक कवितेवर भाष्य करण्याचा मोह टाळता येत नाही. इतक्या सुंदर आणि आशयघन अशा या कविता आहेत. कवितेची पारंपरिक धाटणी आणि मांडणी संजय चौधरी यांनी कधीच नाकारली आहे. त्यांची स्वतःची एक वेगळी शैली त्यांनी अंगीकारली असून नेमक्या शब्दात आपली संवेदना मांडून मनाचा ठाव घ्यायचा … Continue reading सर्वसामान्यांच्या जगण्याची धग प्रतिबिंबित करणाऱ्या आतल्या विस्तवाच्या कविता