लॉकडाऊन नंतरच्या व्यवसाय संधीबाबत मार्गदर्शक पुस्तक

संकटे उद्योजकांना मार्गदर्शकच ठरत असतात. येणाऱ्या प्रत्येक संकटात लपलेल्या संधीचा शोध घेतला. तर एक नवा व्यवसाय उदयाला येऊ शकतो. आहे त्या व्यवसायात संकटांचा अभ्यास करून थोडासा बदल केल्यास. आपण इतरांपेक्षा संकटातुन लवकर सावरू शकतो. म्हणून व्यावसायिकांनी भविष्याचा वेध घेणारे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. बाजारपेठेतील छोटे बदल व त्याचे होणारे परिणाम … Continue reading लॉकडाऊन नंतरच्या व्यवसाय संधीबाबत मार्गदर्शक पुस्तक