अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

नांदेड येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र यापैकी एका साहित्यकृतीस हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख व मानपत्र असे आहे, अशी माहिती डॉ. माधव जाधव यांनी दिली आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर … Continue reading अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन