माणसं जपणारा माझा बापः कॅमेरामन प्रकाश शिंदे
मराठी चित्रपटसृष्टीतील कॅमेरामन प्रकाश गणपतराव शिंदे यांचे ३० डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांनी धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, थरथराट, दे दनादन, तांब्याचा विष्णू बाळा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे छायाचित्रण केले होते. त्यांच्या काही आठवणी त्यांची कन्या सुप्रिया शैलेश मोकाशी यांनी या लेखातून मांडल्या आहेत. माझे बाबा, माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांना … Continue reading माणसं जपणारा माझा बापः कॅमेरामन प्रकाश शिंदे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed