कॅन्सर : एकविसाव्या शतकातील मोठे आव्हान

कर्करोगास कारणीभूत असणारा कोणताही रासायनिक, भौतिक किंवा जैविक घटक म्हणजे कार्सिनोजेन. कार्सिनोजेन डीएनएच्या रचनेत बदल घडवून आणतो. परिणामी उत्परिवर्तन होते ज्यामुळे शेवटी कर्करोग होतो. लेखन – प्रा. डॉ. प्रकाश अरुण बनसोडे  जागतिक वार्षिक मृत्यूदरामध्ये हृदयरोगानंतर दुसरा क्रमांक हा कर्करोगाचा आहे. मानवी शरीर हे सुमारे दशलक्षाहून अधिक प्रकारच्या विविध पेशींपासून बनलेले … Continue reading कॅन्सर : एकविसाव्या शतकातील मोठे आव्हान