स्थापत्य अभियंत्याची क्षमता अन् पत

डॉक्टर व वकील नकारात्मक स्थितीतून सकारात्मक परिस्थिती निर्माण करतात पण माझे स्थापत्य अभियंते नेहमीच सकारात्मक स्थितीला अति सकारात्मक म्हणजे सुपर पॉझीटीव्ह परिस्थिती निर्माणाकडे नेण्याचा चंग बांधत असतात. मग सांगा पाहू स्थापत्य अभियंता हा प्रगतीचा केंद्रबिंदू आहे की नाही? – महादेव ई. पंडीत स्थापत्य अभियंता, E-Mail- mip@pioneerengineers.co.in 9820029646. स्थापत्य अभियांत्रिकी ही … Continue reading स्थापत्य अभियंत्याची क्षमता अन् पत