बहावाची भाजी कशी करायची ?

शास्त्रीय नाव : Cassia fistula स्थानिक नाव : बहावा, अमलतास उपयोगी भाग : फूलऔषधी उपयोग : त्वचाविकार बहवा उपयोगी बहावाचे शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. फिस्टुला म्हणजे पोकळ नळी. या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गाभुळलेल्या चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वले, पोपट आवडीने खातात. महत्त्वपूर्ण उपयोग अशी करा … Continue reading बहावाची भाजी कशी करायची ?