धुळीने माखलेला चंडोल अन् त्याचं क्लाऊड ऑफ फायर…

इथे कविता मन व जगताना येणारे अडथळे व जगात होणारा मनाचा कोंडमारा असे अनेक पैलू स्पष्ट करत हळवेपणा व्यक्त करते. पण सर्वात महत्त्वाचे हे की, ‘वास्तव आणि स्वप्ने’, ‘ध्येय आणि संघर्ष’ यामुळे मानवी नात्यांची देखील संवेदना बोथट होत जाते.” ..अशी ही विचार करायला लावणारी ही कविता आहे. प्रा. लतिका जाधव,गुरुकृपा … Continue reading धुळीने माखलेला चंडोल अन् त्याचं क्लाऊड ऑफ फायर…