डॉ. इस्माईल पठाण यांच्या नजरेतून शिवरायांची धर्मनीती

हिंदुधर्मामध्ये अनेक पंथ, परंपरा आहेत. पण छत्रपती शिवाजी हे कोणाच्याही एकाच्या आहारी गेले नाहीत. त्यांचा धर्माभिमान व श्रद्धा डोळस व प्रागतिक होती. नौकानयन बंदी किंवा धर्मांतर केलेल्या व्यक्तीला कायमची धर्मबंदी असे कधीही केले नाही. पुरोगामीत्वाच्या आहारी जावून लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही निर्णय त्यांनी घेतला नाही. डॉ. इस्माईल पठाण … Continue reading डॉ. इस्माईल पठाण यांच्या नजरेतून शिवरायांची धर्मनीती