संस्काराचे समृद्ध विद्यापीठ : छत्रपती शिवराय

शिवरायांनी जे काही कर्तृत्व त्यांच्या कारकिर्दीत गाजवलं त्यासाठी त्यांना प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ, वडील शहाजीराजे भोसले यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. आई-वडिलांचे संस्कार मुलांवर असतील, त्यांची प्रेरणा पाठीशी असेल तर आपण कितीही मोठं आव्हान पेलू शकतो, हे शिवरायांच्या कारकिर्दीकडे पाहता लक्षात येते. मधुकर बालासाहेब जाधव मोबाईल – 9421327689 महाराष्ट्र ही … Continue reading संस्काराचे समृद्ध विद्यापीठ : छत्रपती शिवराय