विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
जवळजवळ तीन शतके गुलामगिरीच्या वरवंट्याखाली भरडलेल्या अंधारमय महाराष्ट्रात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या छत्रपती शिवरायांना कंदीलपुष्प कुळातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला शिवरायांचे नाव देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त संधी आम्हाला मिळाली. डॉ. नीलेश पवार, न्यू कॉलेज, कोल्हापूर कोल्हापूर – विशाळगड परिसरात कंदीलपुष्प वर्गातील वनस्पतीची नवीन प्रजाती न्यू कॉलेजमधील अक्षय जंगम, रतन मोरे … Continue reading विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed