चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान – शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल

महाराष्ट्रातील चार संस्थांना राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबादच्या ग्रामविकास संस्थेचाही समावेश आहे. चित्ते नदी पुनरूज्जीवनामध्ये या संस्थेचे मोठे योगदान आहे. यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. जाणून घेऊया या अभियानाबद्दल… २७ गावे झाली टँकरमुक्त लोकसहभागातून उभारली लोकचळवळ नदीचे झाले पुनरूज्जीवन वसुंधरा ( IWMP – 17, Aurangabad … Continue reading चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान – शाश्वत ग्रामविकासाचे मॉडेल