सांजड – जीवनाची वेगळी अनुभुती

‘सांजड ‘ सुचिता घोरपडे यांचा नवा कथासंग्रह.. विनोदाची राणी आणि अभिनयाची सुपर फास्टर ट्रेन प्राजक्ता हनमघर या सुचिता घोरपडे यांच्या लाडक्या मैत्रीणीने ‘सांजड’ या कथासंग्रहावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया.. सांजड या कथासंग्रहाबद्दल लेखिका सुचिता घोरपडे यांनी व्यक्त केलेले मनोगत ग्रामीण जीवन आणि शेतीसंस्कृतीबद्दल माझ्या मनात एक हळवा कोपरा आहे. लहानपणापासूनच मला … Continue reading सांजड – जीवनाची वेगळी अनुभुती