प्राथमिक शिक्षणक्षेत्राची उंची वाढवू पाहणारे पुस्तक

अल्प शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारऱ्या काही शिक्षकांचे विचारही या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. उत्तम बांधणी, आकर्षकपणा, सचित्रपणा यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे शिवाय हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या मेंदूत परिवर्तनाचा डोस पेरल्याशिवाय राहणार नाही. समीक्षक – बा. स.जठार गारगोटीमोबाईल – 9850393996 पंचायत समिती भुदरगडचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे … Continue reading प्राथमिक शिक्षणक्षेत्राची उंची वाढवू पाहणारे पुस्तक