कोकणी जैवविविधेतेचे दर्शन घडवणारे हटके पर्यटन…

कोकण हे जैवविविधतेने नटलेली आहे. पण काही व्यक्ती ही जैवविविधता जोपासत आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापुरातील गार्डन्स क्लबने अशा ठिकाणी भेटी देऊन एक आगळेवेगळे पर्यटन केले. त्याचा हा व्हिडिओ स्मिता पाटील यांनी तयार केला आहे. नेहमीपेक्षा वेगळा व हटके असणारा हा व्हिडिओ बरीच काही माहिती देऊन जातो. पर्यावरणाबाबत … Continue reading कोकणी जैवविविधेतेचे दर्शन घडवणारे हटके पर्यटन…