धनेश मित्र !

धनेशाच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्याच्या ढोल्यांचे संरक्षण आणि नोंदणी, अधिवासाचे पुनरुज्जीवन, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खाजगी जागेतील धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे संवर्धन आणि जनजागृती या पातळ्यांवर काम करणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जे. डी. पराडकर ( 9890086086 ) बालपणापासून धनेश हा पक्षी आम्ही पाहत … Continue reading धनेश मित्र !