बोली टिकली तरच भाषा समृद्ध

मराठी ही अनेक बोलीपासून संस्कारित असल्याने, अनेक बोलींनी मराठीला समृद्ध केलेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच स्वतःचा राज्यव्यवहारकोश तयार करून बोलींना टिकवण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले होते. प्रदेशानुसार बोलल्या जाणाऱ्या बोली संस्कृती टिकवून आहेत. महाराष्ट्राची संस्कृती अधिक वैभवशाली करायची असेल तर, बोलीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. बोली टिकली तरच भाषेची समृद्धी … Continue reading बोली टिकली तरच भाषा समृद्ध