लम्पी स्किन आजार: प्रसार व नियंत्रण

लम्पी स्किन आजार हा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. संकरित जनावरे आणि वासरांमध्ये अधिक तीव्र स्वरुपात हा आजार दिसून येत आहे. या विषाणूजन्य आजारावर प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत ? या आजाराचा प्रसार कसा होतो ? यावर नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत … Continue reading लम्पी स्किन आजार: प्रसार व नियंत्रण