पाराशर आणि कश्यप ऋषींची शेती

॥ पाराशर आणि कश्यप ऋषींची शेती ॥ पाराशर यांनी लिहिलेला ‘कृषीपाराशर’ आणि कश्यप यांनी लिहिलेला ‘काश्यपीय कृषीसुक्ती’ हे दोन संस्कृत ग्रंथ पूर्णपणे शेतीवर केंद्रित आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हे ग्रंथ म्हणजे त्या त्या काळातलं कृषीविज्ञानच आहे. खरं तर आपण शेतीचा इतिहास पाहत आहोत. त्यात हे कृषीविज्ञानाचे ग्रंथ घेण्याचं तसं … Continue reading पाराशर आणि कश्यप ऋषींची शेती