बोली भाषेच्या संवर्धनाचा जागर…

मराठी बाेली साहित्य संघ नागपूरचे 8 वे राज्यस्तरीय मराठी बाेली साहित्य संमेलन दाणापूर ता. तेल्हारा जि. अकाेला येथे झाले.  स्व. बापुसाहेब ढाकरे कला अकादमी आणि  कै. शामरावबापू सार्वजनिक वाचनालय, दाणापूर यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. या  संमेलनाचे अध्यक्ष आचार्य ना. गाे. थुटे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश… साहित्य संस्कृतीचे माय-बाप तुम्ही … Continue reading बोली भाषेच्या संवर्धनाचा जागर…