तरुणांना प्रेरणादायी असा बोली भाषेचा जागर

आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन दानापूर ( जि. अकोला) येथे झाले. दानापूर येथील कै श्यामराव बापू सार्वजनिक वाचनालय, स्व. बापूसाहेब ढाकरे कला अकादमी आणि नागपूर येथील मराठी बोली साहित्य संघाच्यावतीने याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ प्रतिमा इंगोले यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. अनिलदादा गावंडे स्वागताध्यक्ष तर … Continue reading तरुणांना प्रेरणादायी असा बोली भाषेचा जागर