दीपमाळ

माय म्हणे लेक झालीकुणी म्हणालं नवरात्रात जन्मदेवीचं देणं घेऊन आली… तसं नव्हतं काहीचलेकीचा जन्म दुर्दैवाची निशाणीउगाच जन्माची वेळ..केवळ मन समजावणी… तसं त्या काळीमी जन्मल्याबरोबरउजळलं होत घर… विजेचे दिवे लागूनअंधाराला हसलं होतं..पण म्हणून ते कुठंसगुणाचं ठरलं होतं… लेकाचा पायगुणलेकीचे कुठं गायचेअसतात गुण? आईच्या माहेरीबसायचा घटभोवती गहू पेरूनहिरवी हिरवळ… तुझा चालायचाउदो उदोउदोचढवून … Continue reading दीपमाळ