साहित्य संमेलनात मर्सिडिज धावली…

दिल्ली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या महादजी शिंदे गौरव पुरस्काराने मातोश्रीची जळजळ वाढली आणि नीलम गोऱ्हे यांनी सोडलेली मर्सिडिज थेट मातोश्रीवर आदळली. डॉ. सुकृत खांडेकर तब्बल सत्तर वर्षांनी राजधानी नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे झाले. १९५४ मध्ये झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान … Continue reading साहित्य संमेलनात मर्सिडिज धावली…