स्वतंत्र कोकण विद्यापीठ विकासासाठी गरजेचे

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे महाराष्ट्राचे पाच प्रादेशिक विभाग आहेत. कोकणसोडून प्रत्येक विभागात विद्यापीठे आहेत. परंतु कोकण विभागात एकही विद्यापीठ नाही, ही कोकणासाठी एक खंत आहे. हा राजकारण्यांनी मिळून कोकणावर केलेला अन्याय आहे. गौरव देवेंद्र शेलार कोकण विभाग प्रमुखमहाराष्ट्र स्टुडंटस् युनियन महाराष्ट्र स्टुडंटस् युनियन (मासु) अराजकीय  … Continue reading स्वतंत्र कोकण विद्यापीठ विकासासाठी गरजेचे