भारताच्या लोकसंख्याशास्त्राचे प्राक्तन काय ?

गेल्याच सप्ताहात संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने “जागतिक लोकसंख्येचा दृष्टिक्षेप”( वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स) बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये भारताला विकासाची खूप मर्यादित संधी असल्याचे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘भारताच्या लोकसंख्या शास्त्राचे प्राक्तन म्हणजे नशीब काय आहे ?’ याचा घेतलेला हा वेध. प्रा. नंदकुमार काकिर्डेअर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार संयुक्त … Continue reading भारताच्या लोकसंख्याशास्त्राचे प्राक्तन काय ?